डोम
२०१५

सामाजिक
१२३ मिनिटे - २६/११/२०१५ क्र.- डीआयएल २/२५८/२०१५ दर्जा - यूए

निर्मिती संस्था :सह्याद्री पिक्चर्स
निर्माता :आर. एल. तांबे 
दिग्दर्शक :प्रदीप दळवी
कथा :प्रदीप दळवी
पटकथा :सावता गवळी
संगीत :संदीप डांगे
छायालेखन :राजू कडूर 
संकलक :सचिन नाटेकर 
गीतलेखन :विठ्ठल वाघ, रुकुम तांबे 
कला :आनंद शिंदे 
केशभूषा :प्रीतम वाघमारे
वेषभूषा :रवी गोस्वामी 
नृत्य दिगदर्शक :निकी बत्रा
साहसदृश्ये :प्रकाश नाईक
प्रसिद्धी संकल्पना :प्रशांत नाईक  
पाहुणे कलाकार :विशेष भूमिका - मेघा घाडगे
कलाकार :अंजली उजवणे, अनिता नाईक, अविनाश जाधव, आर. एल. तांबे, कांचन कळकुंबे, ज्योती निसाळ, डॉ.विलास उजवणे, दिपज्योती नाईक, दिप्ती धोत्रे, प्रदीप दळवी, प्रदीप पटवर्धन, मोहन जोशी, संजय शेजवळ, सुनील गोडबोले
पार्श्वगायक :स्वप्नील बांदोडकर, शकुंतला जाधव, साधना सरगम, वैशाली सामंत
गीते :१)आता मी आई होणार २)घुमतो मनात माझ्या ३)जाऊ नको सख्या दूर ४)कातरवेळी मंगल समयी ५)मुखावरी या चंद्र बघाया

सामायिक करा :

डोम - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती