डोंबिवली रिटर्न
२०१९

सामाजिक
११६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-१२/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/६६/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :करम्बोला क्रिएशन
निर्माता :महेंद्र तेरेदेसाई
दिग्दर्शक :महेंद्र तेरेदेसाई
कथा :महेंद्र तेरेदेसाई
पटकथा :महेंद्र तेरेदेसाई
संवाद :महेंद्र तेरेदेसाई
संगीत :शैलेंद्र बर्वे
पार्श्वसंगीत :शैलेंद्र बर्वे
छायालेखन :उदयसिंग मोहिते
संकलक :आदित्य वारीअर, योगेश गोगटे
गीतलेखन :चंद्रशेखर सानेकर, मुकुंदा सोनावणे
कला :श्रीराम आयंगर, सुजित सावंत
वेषभूषा :स्मिता धुमाळ, प्रकाश मुल्लिक, दावीद
नृत्य दिगदर्शक :स्वरूप दिपाली विचारे
कलाकार :संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेवा, अमोल पराशर, उज्वला वेलणकर, ऋषिकेश जोशी, पूजा कासेकर, सुनिल जोशी, सिया पाटील, त्रिश्निका शिंदे, ऋषिकेश देशपांडे, डी. संतोष, तेजस विजय देवोस्कर, स्वाती घाडगीळ, अश्विनी एकबोटे, राजेश भोसले, शैलेश पितांबरे, नितीन जाधव.
पार्श्वगायक :प्रवीण कुवार, प्रसंजीत कोसंबी, विवेक नाईक, सोनू कक्कर, अवधूत गुप्ते, रुपकुमार राठोड, विजय सरतापे
गीते :१) गोविंदा आला रे, २) हे कसले वादळ, ३) या गो हळदीचा, ४) पैसे का चॅनेल
विशेष :डोंबिवली फास्ट या चित्रपटाचा पुढील भाग

सामायिक करा :

अधिक माहिती