धाकटी सून
१९८६

कौटुंबिक
३५मिमी/कृष्णधवल/१०९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी. ६७८१/२२-५-१९८६./ यू

निर्मिती संस्था :शरद चित्र
निर्माता :अमर तुलसानी, शरद वर्तक
दिग्दर्शक :एन.एस.वैद्य
कथा :यशवंत रांजणकर
पटकथा :यशवंत रांजणकर
संवाद :यशवंत रांजणकर
संगीत :सुधीर फडके
छायालेखन :राजन किनगी, राम आलम
संकलक :विश्वास-अनिल
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :निवृत्ती दळवी
केशभूषा :कमल पाटील
वेषभूषा :पी. खटावकर
नृत्य दिगदर्शक :प्रविण कुमार
स्थिरचित्रण :दिनानाथ चव्हाण
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रक :मिनू बाबा, वाय. एल. शिंदे
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :दादा कोंडके स्टुडिओ, इंगवली
रसायन शाळा :अ‍ॅड लॅब.
कलाकार :सविता प्रभुणे, लक्ष्मीकांत बेर्डे, वसंत शिंदे, शोभा शिरायकर, लीला गांधी, रेखा, शरद तळवलकर, स्मिता तळवलकर, शेखर नवरे, उदय टिकेकर, रुही बेर्डे, जयराम कुलकर्णी, मुकुंद चितळे, आशा पाटील, दिनकर इनामदार, शशिकला
पार्श्वगायक :आशा भोसले, सुधीर फडके, उत्तरा केळकर, जयवंत कुलकर्णी
गीते :१) मंदिरात अंतरात तोच नांदतारे, २) सांग तू माझाच ना, ३) मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, ४) फसलीस सांग पोरी तू गं कशी, ५) एकटी तुझ्याविन राहू कशी

सामायिक करा :

अधिक माहिती