दंडित
२०१५

सामाजिक
१३६ मिनिटे - ३/९/२०१५ क्र.- डीआयएल २/१८९/२०१५ दर्जा - यूए

निर्मिती संस्था :रविभूषण प्रॉडक्शन
निर्माता :भूषण पाटील, रवींद्र नवाल, दिलीप पाटील
दिग्दर्शक :कैलाश माळी
कथा :सदानंद दळवी
पटकथा :सदानंद दळवी
संवाद :सदानंद दळवी
संगीत :अतुल दिवे
पार्श्वसंगीत :रवी खरात 
छायालेखन :अरुण फसलकर 
संकलक :दिनेश मेंगडे, सलोनी कुलकर्णी
गीतलेखन :डॉ. पुरुषोत्तम भापकर, बाबा सौदागर
कला :विठ्ठल पवार, प्रभाकर
रंगभूषा :दादाराव सामुद्रे
वेषभूषा :आर. के. गवळी 
नृत्य दिगदर्शक :अनिल सुतार
ध्वनि :सुनील पाटोळे
चित्रीकरण :जळगाव,कोल्हापूर
कलाकार :अनिकेत केळकर, अशोक शिंदे, अशोक समर्थ, दिलीप केदार, निशा परुळेकर, भूषण तेलंग, मंगेश देसाई, मेघा घाडगे, राजेंद्र जाधव, रुपाली माडेकर, संतोष पाटील, सोमनाथ तडवळकर
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, देवकी पंडित, उत्तरा केळकर, अतुल दिवे

सामायिक करा :

दंडित - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती