बिनकामाचा नवरा
१९८४

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. ४०१६/६-१२-१९८४./ यू

निर्मिती संस्था :शिवशक्ती प्रॉडक्शन्स
निर्माता :किशोर मिस्किन
दिग्दर्शक :मुरलीधर कापडी
कथा :वसंत सबनीस
पटकथा :वसंत सबनीस
संवाद :वसंत सबनीस
संगीत :राजेंद्र-विनय
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :भाई खोत, व्यंकटेश नाईक
गीतलेखन :शांताराम नांदगावकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :शाम कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :उदय मिटबांवकर
ध्वनिमुद्रक :रघुवीर दाते
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :रॅमनॉर्ड रिसर्च लॅब
कलाकार :अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, मधु कांबीकर, रवी पटवर्धन, प्रकाश इनामदार, निळू फुले, आशा पाटील, राम नगरकर, दिनकर इनामदार, विनय मांडके, शांताराम नांदगांवकर,भालचंद्र कुलकर्णी, बी.माजनाळकर, माया जाधव
पार्श्वगायक :आशा भोसले, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर
गीते :१) वाजीव राजा ढोऽऽल, २) सखा अंगाशी माझ्या झटला ग, ३) ऐन दुपारी आड वाटेन चोरून साजन आला, ४) ओ झुंजूर मुंजूर पाऊस मार्‍यानं, ५) अग अग म्हशी मला कुठ नेशी

सामायिक करा :

अधिक माहिती