भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध (भाई पार्ट २)
२०१९

संगीतविषयक
११४ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-६/२/२०१९ क्र. - डीआयएल/१/३१/२०१९ दर्जा- यू

निर्मिती संस्था :महेश मांजरेकर मुव्हीज & वायकॉम मिडिया प्रा. लि.
निर्माता :महेश मांजरेकर, अविना अहाळे, वैभव पंडित, महेश पटेल, विरेंद्र उपाध्ये
दिग्दर्शक :महेश वामन मांजरेकर
कथा :पु.ल.देशपांडे यांचा जीवन प्रवास
पटकथा :गणेश मतकरी
संवाद :रत्नाकर मतकरी
संगीत :अजित परब
पार्श्वसंगीत :समीर म्हात्रे
छायालेखन :करन बी. रावत
संकलक :अभिजीत देशपांडे
गीतलेखन :ग. दि. माडगुळकर
कला :प्रशांत राणे
रंगभूषा :विक्रम गायकवाड
वेषभूषा :पृथा मांजरेकर
ध्वनि :विक्रम स्टुडीओ प्रा. लि.
कलाकार :सागर देशमुख, विजय केंकरे, इरावती हर्षे, शुभांगी दामले, दिपाली लेले, स्वानंद किरकिरे, मधुर वेलणकर, साटम, नीना कुलकर्णी, संजय खापरे, विणा जामकर, सारंग साठे, सुनिल बर्वे, भारत गणेशपुरे, दिलीप ताहिल.
पार्श्वगायक :महेश काळे, अजित परब, जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे, गौरी पठारे, सावनी दातार कुलकर्णी, भुवनेश कोमकाली
गीते :१) नाच रे मोरा, २) अजुनी रुसून आहे, ३) शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ४) कुमार सावरे

सामायिक करा :

अधिक माहिती