बर्नी
२०१५

सामाजिक
१२१ मिनिटे - ३१/८/२०१५ क्र.- डीआयएल १/१३३/२०१५ दर्जा - यू

निर्मिती संस्था :शिवलीला फिल्म्स
निर्माता :शिवम लोणारी
दिग्दर्शक :निलीमा लोणारी
कथा :डॉ. सुभाष भेंडे (‘जोगीण’या कादंबरीवर आधारित)
पटकथा :निलीमा लोणारी
संवाद :सचिन दरेकर, अमृता गोरे
संगीत :अमित राज
पार्श्वसंगीत :आदित्य बेडेकर
छायालेखन :समीर आठल्ये 
संकलक :अभिजित देशपांडे
गीतलेखन :श्रीरंग गोडबोले
कला :अनित वाढ
रंगभूषा :कुंदन दिवेकर
वेषभूषा :चैत्राली डोंगरे 
नृत्य दिगदर्शक :उमेश जाधव 
प्रसिद्धी संकल्पना :राम कोंडिलकर
ध्वनि :मनोज व्ही. मोचेमाडकर 
कलाकार :किरण खोजे, गिरीश परदेशी, तेजस्विनी लोणारी, नीलकांती पाटेकर, भूषण पाटील, राज हंचनाळे, राजन ताम्हाणे, सविता मालपेकर, सुमुखी पेंडसे
गीते :१)आज तू जगून घे

सामायिक करा :

अधिक माहिती