अशी ही आशिकी
२०१९


१३२ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-१५/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/७३/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :टी. सिरीज मुव्ही पिक्चर्स, गुलशन कुमार प्रेझेंट, सुश्रिया चित्र प्रॉं. सिलेक्ट मिडिया होल्डिंग
निर्माता :भूषण कुमार, क्रिशन कुमार, वजीर सिंग, सुप्रिया पिळगावकर
दिग्दर्शक :सचिन पिळगांवकर
कथा :सचिन पिळगांवकर
पटकथा :सचिन पिळगावकर
संवाद :सचिन पिळगावकर
संगीत :सचिन पिळगांवकर
पार्श्वसंगीत :निषाद चंद्रा
छायालेखन :अमोल वसंत गोळे
संकलक :फैजल महाडिक, इम्रान महाडिक
गीतलेखन :प्रविण दवणे, क्षितिज पटवर्धन, अभिषेक खानकर
कला :निलेश चौधरी, निलेश वाघ
नृत्य दिगदर्शक :फुलवा खामकर, अजिंक्य शिंदे
कलाकार :अभिनय बेर्डे, हेमल इंगळे, सुनील बर्वे, निर्मिती सावंत, संदीप पाठक, करण भानुशाली, पूजा पवार, किशोर आनंद भानुशाली, जयंत वाडकर
पार्श्वगायक :सोनू निगम, प्रियांका बर्वे, जानव्ही प्रभू अरोरा
गीते :१) रक्कम्मा, २) तेरी मेरी मेरी तेरी आशिकी, ३) समझे क्या ४) सारच कळलय मला

सामायिक करा :

अधिक माहिती