अनुराग
२०१५

कौटुंबिक
९८ मिनिटे - २०/११/२०१५ क्र.- डीआयएल १/१८०/२०१५ दर्जा - यू

निर्मिती संस्था :आर.आर.पी. कार्पोरेशन प्रा.लि.
निर्माता :डॉ. अपर्णा दरक
दिग्दर्शक :डॉ. अंबरीष दरक
कथा :कमलेश महाजन, डॉ. अंबरीष दरक, मृण्मयी देशपांडे
पटकथा :डॉ. अंबरीष दरक, कमलेश महाजन, मृण्मयी देशपांडे
संवाद :डॉ. अंबरीष दरक, कमलेश महाजन, मृण्मयी देशपांडे
संगीत :समीर म्हात्रे
पार्श्वसंगीत :समीर म्हात्रे
छायालेखन :सुरेश देशमाने
संकलक :राजेश राव
गीतलेखन :गुरू ठाकूर
रंगभूषा :सतीश भावसार
केशभूषा :जया कानन
प्रसिद्धी संकल्पना :विनोद सातव
ध्वनिमुद्रक :विजय भोपे
कलाकार :धर्मेंद्र गोहिल, मृण्मयी देशपांडे
गीते :१) सोसवेना कोंडमारा श्वास घेऊ मोकळा
विशेष :लेह लडाखमध्ये चित्रित केला गेलेला पहिला मराठी चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती