अनपेक्षीत
१९९१

रहस्यमय
३५मिमी/ रंगीत/१०९ मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी१५१००/३-५-१९९१/यू

निर्मिती संस्था :सराव प्रॉडक्शन, मुंबई
निर्माता :संजीव नाईक
दिग्दर्शक :संजीव नाईक
कथा :राजा पारगांवकर
पटकथा :सजित नार्वेकर
संवाद :राजा पारगांवकर
संगीत :शारंग देव
छायालेखन :प्रकाश शिंदे
संकलक :संजीव नाईक
गीतलेखन :शांताराम नांदगांवकर
कला :नाना शेटगे
रंगभूषा :अनंत जेरे
केशभूषा :सरस्वतीबाई
वेषभूषा :दामोदर जाधव
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :सुरेश देशमाने
साहसदृश्ये :अकबर शरीफ
गीत मुद्रण :कॅरिअर एस. के. सिंग
जाहिरात :पाम आर्ट बाळ मायदेव
रसायन :अ‍ॅड लॅब भास्कर हेगडे
ध्वनिमुद्रक :रमेश म्हात्रे
पुन:र्ध्वनिमुद्रण :विजया सिने साऊंड प्रशांत पाताडे
चित्रफीत :व्हिडिओ प्लाझा
कलाकार :अशोक सराफ, नितीश भारद्वाज, अर्चना जोगळेकर, रेखा राव, चंदू पारखी, सुधीर दळवी, सूमंत मस्तकार, कांता शिवेश्वरकर, उपेंद्र दाते, अजय वढावकर, जगन्नाथ कांदळगांवकर, सुजाता उदेशी, सुरेंद्र नाईक, राजीव नाईक
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती, विनय मांडके
गीते :१) प्रेमाचा तराणा तालाचा दणाणा गरगरा घुमवा, २) आपुल्या जीवनी प्रीत साकारते तू जिथे ऽऽ मी तिथे, ३) तुजसवे राजसा दर्वळे धुंद हा वारा, ४) जा जा प्रीत फुला कधीही ये

सामायिक करा :

अनपेक्षीत - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती