आसूड
२०१९

सामाजिक
१३७ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक-६/२/२०१९ क्र. - डीआयएल/२/५९/२०१९ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :गोविंद प्रॉड.
निर्माता :डॉ. दिपक मोरे
दिग्दर्शक :निलेश रावसाहेब जळमकर
कथा :अमोल विलास ताळे, निलेश रावसाहेब जळमकर
पटकथा :निलेश रावसाहेब जळमकर, अमोल विलास ताळे
संवाद :निलेश रावसाहेब जळमकर, अमोल विलास ताळे
संगीत :अन्नू मलिक
पार्श्वसंगीत :सुरेंदर सोधी
छायालेखन :अरुण प्रसाद
संकलक :सचिन कानडे
गीतलेखन :अनंत राव खेतकर, किशोर बाळी, निलेश रावसाहेब जळमकर, अमोल विलास ताळे
कला :विश्वनाथ मेस्त्री
रंगभूषा :निशिकांत उजवणे
वेषभूषा :अनिकेत देशमुख
नृत्य दिगदर्शक :विष्णू देव
साहसदृश्ये :कौशल मोझेस
प्रसिद्धी संकल्पना :गणेश गारगोटे, ब्रिजेश देढीया
कलाकार :अमित्रीयन पाटील, रश्मी राजपुत, राजेश कांबळे, कमलेश सावंत, गणेश कांबळे, संदेश जाधव, माधव अभ्यंकर, अनंत जोग, प्रदीप वेलणकर, उपेंद्र दाते, दिपक शिर्के, योगेश सोमण, अविनाश, राणा जंगबहादूर, विक्रम गोखले
पार्श्वगायक :सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार, अनमोल मलिक
गीते :१) नको सरकारची सबसिडी, २) गोंधळ, ३) पाखरांची किलबिल, ४) नदी आटली मायेची

सामायिक करा :

अधिक माहिती