मास्तर एके मास्तर
२००८

सामाजिक
डॉल्बी डिजीटल साऊंड - रंगीत/१०५मिनिटे/प्र.क्र.सी.आय.एल.२-१५१-२००८/३१-१२-२००८/यूए

निर्मिती संस्था :पांडव एन्टरप्राइझ
निर्माता :मेघराज राजेभोसले
दिग्दर्शक :संजय सूरकर
कथा :प्रमोद जोशी
पटकथा :प्रमोद जोशी, संजय सुरकर
संवाद :प्रमोद जोशी
संगीत :हर्षित अभिराज
पार्श्वसंगीत :नरेंद्र भिडे
छायालेखन :इम्तियाज बारगीर
संकलक :विश्वास दाभोळकर
गीतलेखन :जगदिश पिंगळे, फ. मु. शिंदे
कला :श्रीकांत पोटे
रंगभूषा :सुहास गवते
केशभूषा :वर्षा, शिरीन
वेषभूषा :सुचित्रा बांदोडकर
नृत्य दिगदर्शक :नरेंद्र पंडित, बॉबी खान
स्थिरचित्रण :कृष्णा तेली
गीत मुद्रण :नदीम अन्सारी
प्रसिद्धी संकल्पना :सुनंदा काळूसकर
रसायन :प्रसाद लॅब अंधेरी (पू) मुंबई
ध्वनिमुद्रक :राजा कृष्णन
पुन:र्ध्वनिमुद्रण :अमित गुप्ता
निर्मिती स्थळ :दादा कोंडके स्टुडिओ, भोरगाव, सांगली, बारामती, खामगांव, उरळी देवाची
पाहुणे कलाकार :किशोर प्रधान
कलाकार :अशोक सराफ, सुरेखा कुडची, दिपाली सय्यद, विजू खोटे, मंगेश देसाई, श्रीराम पेंडसे, अनिल भागवत, सुनिल गोडबोले, दिपक आलेगावकर, किशोर महावोले, बाळासाहेब गायकवाड, अनिल (अण्णा) गुंजाळ, जगदिश पिंगळे, बाबा चौधरी, सुनिल मोरे, अनिल सातव, रज्जाक मणेरी, आशा नवरे, राम सोनवणे, राजश्री शेंडे, पुरुषोत्तम महामुनी, योगेश पंडीत, सचिन वाडकर, राजभाऊ म्हेत्रे महाराज बालकलाकार: प्रणम्य जोशी
पार्श्वगायक :वैशाली सामंत, आनंद शिंदे, रविंद्र साठे, संजय सामंत
गीते :१) शौकिनांचा मेळा भरला २) खड्डयात गेली शाळ बिळा ३) भुर भुर भुर भुर भुर भुर उडतोय पदर गं ४) धिंग धिंग धिंगाणा, किस इष्काचा घेणा

विशेष :मराठी चित्रपटसृष्टिच्या इतिहासात पहिल्यांदाच सेन्सॉरने पुर्णपणे अमान्य केलेला आणि पुर्नपरीक्षण समितीने एकही प्रसंग न वगळता मान्यता दिलेला मराठी चित्रपट.

सामायिक करा :

मास्तर एके मास्तर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती