तू तिथे असावे
२०१८


१३१ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २९/११/२०१८ क्र.- डीआयएल/२/४२४/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :जी. कुमार पाटील इंटरटेंटमेंट
निर्माता :गणेश पाटील
दिग्दर्शक :संतोष गायकवाड
कथा :आशिष वीरकर
पटकथा :आशिष वीरकर
संवाद :आशिष वीरकर , दीपक अंगेवार
संगीत :दिनेश अर्जुन
पार्श्वसंगीत :समीर फातर्फेकर
छायालेखन :बाशालाल सय्यद
संकलक :मन्सूर आझमी
गीतलेखन :मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्णा राऊत, वारवास जाधव
कला :महेंद्र राऊत, गजानन फुलारी
वेषभूषा :कैलाश ब्राम्हणकर
नृत्य दिगदर्शक :जीत सिंग, प्रवीण सूर्यवंशी
पब्लिसिटी डिझाईन :गणेश गारगोटे (मीडिया वन), मिलिंद मटकर
कलाकार :भूषण प्रधान, जयवंत वाडकर, विजय पाटकर, पल्लवी पाटील, शिरकांत वट्टमवार, अरुण नलावडे, रोहितोष सरदार, समीर धर्माधिकारी, मा. तेजस पाटील, मोहन जोशी, अभिलाष पाटील, विशाखा दुबे
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, गणेश पाटील, धनश्री बुरबुरे
गीते :१) तू तिथे असावे २) दारा घरात माझ्या हे सौख्य नांदणारे ३) चालताना जिंदगीला वाट मिळते वेगळी ४) या मेरे खुदा ये क्या हुआ ५) आयुष्य असावे रंगीत हे

सामायिक करा :

अधिक माहिती