ती आणि ते
१९४८

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ३९६२३/ ११-९-१९४८

निर्मिती संस्था :एशियन स्टार्स लिमिटेड
दिग्दर्शक :नंदू खोटे
कथा :नंदू खोटे
पटकथा :नंदू खोटे
संवाद :नंदू खोटे
संगीत :वसंत एरिक
पार्श्वसंगीत :दत्ता नाईक
छायालेखन :पुरोहित, जयवंत पाठारे
संकलक :एम्. आर. शिंदे
गीतलेखन :स. अ. शुक्ल
रंगभूषा :शांताराम विचारे, जोगळेकर
रसायन :शार्दुल सेठी
ध्वनिमुद्रक :एन्.आर्.जोशी, अ‍े. अ‍े. शेख
ध्वनिमुद्रिका :एच्. एम्. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :ओरीएंट सांऊड स्टुडियो, ईस्टर्न स्टुडियो, मुंबई
कलाकार :भालचंद्र पेंढारकर, प्रभाकर मुजुमदार, आत्माराम भेंडे, शाम किर्लोस्कर, शशी, मालती नाफडे, शालिनी, शुभांगी, प्रमोदिनी, नारायण वालावलकर, नंदू खोटे
गीते :१) आली बसंत बहार, २) सखी जादूगार हा मदन खरा, ३) लावुनि अशा खुळ्या जिवाला, ४) किती छळशीरे कान्हा, ५) गुंगुनी तव संगतीत धुंद जीव डोले, ६) रस्ता सरळ सोपा भापुगिरीचा, ७) बाई जिवाचा जिवलग हा, ८) कुठे रमलासी बोल राया, ९) मोहरला बावरला जीव सख्या

सामायिक करा :

ती आणि ते - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती