सुपारी
२००६

सामाजिक
सिनेमास्कोप डॉल्बी डिजीटल - रंगीत/११७मिनिटे/प्र. क्र.२-८६-२००६/१९-१२-२००६/यूए

निर्मिती संस्था :अंकुश चित्र
निर्माता :सदानंद (पप्पू) लाड
दिग्दर्शक :जय तारी
कथा :जय तारी
पटकथा :जय तारी
संवाद :जय तारी
संगीत :निलेश मोहरीर
पार्श्वसंगीत :स्वप्नील नाचणे
छायालेखन :आर. गुरुकुमार
संकलक :अमित पवार
कला :बाबासाहेब पाटील, अरुण कांबळे, सोनाली
रंगभूषा :किरण सावंत
केशभूषा :सुवर्णा
वेषभूषा :उमंग नायक, घनश्याम
नृत्य दिगदर्शक :संतोष भांगरे
स्थिरचित्रण :समीर खान, बबलू
साहसदृश्ये :राजेंद्र वर्मा
गीत मुद्रण :बझ इन स्टुडिओ, सौरभ कजरेकर
गीतरचना :अभिजीत जोशी, तेजस रानडे, पदमाकर कुलकर्णी, अश्विनी शेंडे, जय तारी
प्रसिद्धी संकल्पना :राम कोंडीलकर
रसायन :मुव्ही लॅब (जयेश छेडा)
ध्वनिमुद्रण :प्रशांत पाताडे
स्पेशल इफेक्टस् :सतीश पुजारी
चित्रीकरण :लाडाचा गणपती मंदिर, ग्रँट रोड, हिराकुंज, युनायटेड चेंबर्स, माहीमकिल्ला फिल्मसिटी गोरेगांव
कलाकार :कुलदीप पवार, सतीश पुळेकर, सुहास पळशीकर, भारती पाटील, बाळकृष्ण शिंदे, संदेश जाधव, मोहनदास सुखटणकर, अरुण कदम, मयुरी वाघ, सुनील गोडबोले, अजय पाध्ये, विनायक मिर्लेकर, मधु शिंदे, विनोद पंडित, विश्राम सूत, महेश सावंत, डॉ. विलास उजवणे, सुरेखा कुडची आनंद अभ्यंकर, सदानंद लाड, मधुगंधा कुलकर्णी, प्रकाश लहाने, बालकलाकार किरण बनसोडे, मयुरेश वेंगुर्लेकर, संकल्प पाटील ॠषिकेश लाड, शांभवी पाटील
पार्श्वगायक :मोहम्मद सलामत, उत्तरा केळकर, विद्या करलंगीकर, निलेश मोहरीर, कविता जोशी, अभिजीत पंत
गीते :१) हे चिंतामणी तुझी जगावरी सदैव प्रेमळ छाया २) हे सुपारी हा सुपारी हे सुपारी हा सुपारी ३) अल्लाह ए मालिक हिंदू हो या मुसलमान ४) सुटलेला हात वाटेवरती पुन्हा शोधतो मी ५) जरासा छिडक तू जरासा हिला मिला ले

सामायिक करा :

अधिक माहिती