निर्मिती संस्था :भट-बेडेकर प्रॉडक्शन
दिग्दर्शक :वा. ना. भट, विश्राम बेडेकर
कथा :चिं. वि. जोशी
पटकथा :विश्राम बेडेकर
संवाद :विश्राम बेडेकर
संगीत :मा. दिनानाथ मंगेशकर
छायालेखन :नाना पोंक्षे, मराठे
कला :बाळकोबा गोखले
ध्वनिमुद्रक :कुलकर्णी, लोणकर
निर्मिती स्थळ :सांगली
कलाकार :दामुआण्णा मालवणकर, मास्टर मोहिते, (अविनाश) सुमन, लतिका, सुशिलादेवी, बाळकोबा गोखले
गीते : १) येई कन्हैया कुंजवनी या, २) न्यारी प्रणय चातुरी
विशेष :मराठी भाषेतील पहिला जोड चित्रपट ‘‘ठकीचे लग्न’’ व ‘‘सत्त्याचे प्रयोग’’ हे दोन्ही चित्रपट एकाच खेळामधे दाखवले जात. चिं.वि.जोश्यांचा मानस पुत्र ‘‘चिमणराव’’ चे पडद्यावरील प्रथम दर्शन ‘‘सत्त्याचे प्रयोग’’ मधून झाले. हा बोलपट ७० मिनिटे चालणारा होता.