संत तुलसीदास
१९३९

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/१४७४५ फूट/१३५मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २०९४२

निर्मिती संस्था :रणजीत मुव्हीटोन
दिग्दर्शक :जयंत देसाई
कथा :शिवराम वाशीकर
पटकथा :शिवराम वाशीकर
संवाद :शिवराम वाशीकर
संगीत :विष्णूपंत पागनीस
पार्श्वसंगीत :ग्यानदत्त
छायालेखन :कृष्ण गोपाळ
संकलक :बी.सी.व्यास, एन्.व्ही.मोरजकर
गीतलेखन :स.अ.शुक्ल
कला :नायक, शेखलाल
रंगभूषा :के.बी.कोरे
वेषभूषा :एन्.आर्.भट, बी.ओझा
वाद्यवृंद नियोजक :ग्यानदत्त
ध्वनिमुद्रक :पी.सी.सुभेदार
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड, मुंबई
निर्मिती स्थळ :रणजीत स्टुडियो, मुंबई
कलाकार :विष्णूपंत पागनिस, वासंती, लीला चिटणीस, केशवराव दाते, राम मराठे, दीक्षित, राम आपटे, सुशिला, बंडोपंत सोहोनी, कांतीलाल
गीते :१) ओवाळू आरती भावे रघुवरा, २) निरंतर रामभजन सुखदायी, ३) भुलवी फुलवी जीवाला, ४) सखया सजणा राया, ५) दे पदी आसरा, ६) देवराया दयाळा, ७) दिवसा शशी विलसे, ८) रामसखा कुणी, ९) चित्रकूट के घाट पर भयी संतन की, १०) एक भरोसे एक बल, ११) माझ्या मामाच्या घरी, १२) नही आदर, १३) परधन धूलसमान हो, तुलसी यह संसार मे, १४) अजी हा राम वनीं जाई, १५) शंकरा शिव पिनाकी, १६) हरे राम १७) मम नयनी राम रस छाया, १८) पुजेचा उपचार सोहळा, १९) घे रामनाम मुखी साचे, २०) सखे सोयरे साथी सुखाचे, २१) रंगात रंगलं छंदामधे दंगलं, २२) रघुपति राघव राजाराम, २३) हमारे निर्धन को धन राम.
विशेष :सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन विनोदी नट मनोहर दीक्षित यांचा पहिला मराठी बोलपट. चित्रपट मराठी बरोबरच हिन्दीतही निघाला होता.

सामायिक करा :

संत तुलसीदास - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती