पंढरीची वारी
१९८८

धार्मिक
३५मिमी/रंगीत/१०५मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ११२६२/२८-१२-१९८८,/यू

निर्मिती संस्था :वसंत चित्रायन
दिग्दर्शक :रमाकांत कवठेकर
कथा :शरद तळवलकर
पटकथा :रमाकांत कवठेकर
संवाद :रमाकांत कवठेकर
संगीत :बाळ पळसुले
छायालेखन :विजय देशमुख
संकलक :जावेद सय्यद
गीतलेखन :संत तुकाराम, संत सावतामाळी, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई
कला :रमाकांत कवठेकर
रंगभूषा :दिपक जोशी
वेषभूषा :दिपक जोशी
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार रंजन साळवी
ध्वनिमुद्रक :प्रकाश पाटील
कलाकार :जयश्री गडकर, बाळ धुरी, राजा गोसावी, राघवेंद्र कडकोळ, दिनानाथ टाकळकर, सुरेश विचारे, आशा पाटील, नंदिनी जोग, बकुल कवठेकर, अशोक सराफ, अनुप जलोटा, शंकर धुमाळ, मुन्नसिंह
पार्श्वगायक :पं. भिमसेन जोशी, सुरेश वाडकर, श्रीकांत पारगांवकर, अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर
गीते :१) जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, २) मी अवगुणी अन्यायी, ३) वारी हो वारी, ४) ज्ञानेश्वर माऊली, ५) ज्ञानराजा माऊली तुकाराम, ६) धरिला पंढरीचा चोर, ७) मागणे ते एक तूज देवा

सामायिक करा :

पंढरीची वारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती