नशीबवान
१९८८

कौटुंबिक
३५मिमी/रंगीत/११३मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ११२५५/१६-१२-१९८८,/यू

निर्मिती संस्था :कौशिक चित्र
निर्माता :अरुण गोडबोले
दिग्दर्शक :एन.एस.वैद्य
कथा :अरविंद खानोलकर
पटकथा :अण्णासाहेब देऊळगांवकर
संवाद :अण्णासाहेब देऊळगांवकर
संगीत :आनंद मोडक
छायालेखन :सूर्यकांत लवंदे
संकलक :विश्वास अनिल
गीतलेखन :सुधीर मोघे
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :माधव टेलर्स, उदय टेलर्स
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :शालीनी स्टुडिओ
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅब.
सूत्रधार :सुरेश पळणिटकर, माधव वडके, डॉ. बळीराम उत्तेकर, नंदकिशोर नावंधर
कलाकार :आशा काळे, मोहन जोशी, नितीश भारद्वाज, अलका कुबल, उषा नाडकर्णी, चंदू पारखी, राहुल सोलापूरकर, नंदू पाटील, जयराज कुलकर्णी, मा.निनाद, बेबी ॠतुजा, प्रिया अरुण, लक्ष्मीकांत बेर्डे, बलदेव इंगवले, दीपक इंगळे
पार्श्वगायक :देवकी पंडित, आशा भोसले, रविंद्र साठे, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर
गीते :१) किती देशील देशील दान मला पेलवेना, २) तुझ्या डोळ्यात माझं मन दिसतंय, ३) घडीघडीला धक्के खाणार, ४) मी साद घालतो दुरून तुझ्या कानी ती पोचलं ना
विशेष :हा चित्रपट काही आठवड्यानंतर ‘नशिबवान मोलकरीण’ या नावाने देखिल प्रदर्शित करण्यात आला.

सामायिक करा :

अधिक माहिती