माहेरच दैवत
२००६

सामाजिक
रंगीत/९०मिनिटे/प्र. क्र.१-१९५-२००६/१९-१२-२००६/यू

निर्मिती संस्था :अंकूर फिल्म, मुंबई
निर्माता :श्रीराम बडे
दिग्दर्शक :श्रीराम बडे
कथा :श्रीराम बडे
पटकथा :शिरीष लाटकर
संवाद :शिरीष लाटकर
संगीत :उदय कामत
पार्श्वसंगीत :उदय कामत
छायालेखन :प्रकाश बारोट
संकलक :विजय खोचीकर
कला :केशव ठाकूर
रंगभूषा :कांताभाई
वेषभूषा :वैजयंती वैरागडे
नृत्य दिगदर्शक :दिपाली विचारे
स्थिरचित्रण :प्रशांत पवार, प्रणाली
साहसदृश्ये :अकबर शरीफ
गीत मुद्रण :संजय राणे
गीतरचना :मोहनदास शानबाग
प्रसिद्धी संकल्पना :अजय बने, संजय बने
रसायन :रावको लॅब
ध्वनिमुद्रण :नादीर भाई
चित्रीकरण :सिनेव्हिस्टा स्टुडिओ, चांदिवली स्टुडिओ, अक्कलकोट स्वामी मंदिर
कलाकार :तेजा देवकर, संतोष जुवेकर, उदय सबनीस, रश्मि बडे, सतिश सलागरे, मिनल घोरपडे, अभिजित चव्हाण, पांडुरंग कुलकर्णी, उदय कामत, ज्योति निसळ, नितीन दिघे, मोहनदास शानबाग, शरद बोंदर, राजू मोरे, राम जाधव
पार्श्वगायक :त्यागराज खाडिलकर, चंद्रशेखर गाडगीळ, रश्मि बडे, शिवानी कश्यप, वैशाली कर्णिक
गीते :१) जनी साठी विठु राया जसा उभा विटेवरी २) व्यर्थ कशाला करिता चिंता स्वामी वाहतील भार ३) कुठे गुंतलासी बापा वेगी धाव घेऊ ४) स्वामी समर्था आई होवूनी तूच देई सहारा ५) भिऊ नको मी आहे ना तुझ्या पाठीशी ६) समर्थाच्या भक्ताला ना कशाची भिती ७) जयदेव जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ

सामायिक करा :

अधिक माहिती