किस बाई किस
१९८८

विनोदी
३५मिमी/रंगीत/११४मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ११२६३/२९-१२-१९८८,/यू

निर्मिती संस्था :व्ही. एस. फिल्म्स
निर्माता :पहलाज वासवानी, पुष्पा वासवानी, जया साखरानी
दिग्दर्शक :मुरलीधर कापडी
कथा :अशोक पाटोळे
पटकथा :अशोक पाटोळे
संवाद :अशोक पाटोळे
संगीत :अशोक पत्की
छायालेखन :चारुदत्त दुखंडे
संकलक :मधुकर प्रभावळकर
गीतलेखन :शांताराम नांदगावकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :मोहन पाठारे
केशभूषा :शोभा कामथ
वेषभूषा :दामोदर जाधव
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :स्टुडिओ रणदिवे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा
ध्वनिमुद्रिका :टिप्स रेकॉर्डस मुंबई
विशेष चित्रण :मिलिंद सावे
निर्मिती स्थळ :फिल्मसिटी, कमालीस्तान, एसेल चिरंजीव, मुंबई
कलाकार :लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, अविनाश खर्शिकर, आत्माराम भेंडे, मनोरमा वागळे, सुधीर जोशी, नयनतारा, रविंद्र बेर्डे, चेतन दळवी, विवेक वासवानी, प्रकाश साखरानी
पार्श्वगायक :विनय मांडके, उत्तरा केळकर, अभिजित दिलराज कौर, प्रशांत दामले, बेला सुलाखे
गीते :१) नाचुया खेळुया गाणी गाऊया मुहूर्त झाला नारळ फुटला, २) बाबांचा राग आत माझ्यावर का, ३) या जीवनी प्राणाहूनी प्रिय जयासमजलो, ४) ओ स्विटी....अशी हरणीची चाल तुझी तुरु तुरु

सामायिक करा :

किस बाई किस - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती