कागर
२०१८

सामाजिक
१३० मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- ३१/१२/२०१८ क्र.- डीआयएल/२/४९३/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :व्हायकॉम १८ अँड उदाहरणार्थ निर्मिती
निर्माता :सुधीर कोलते, विकास हांडे
दिग्दर्शक :मकरंद माने
कथा :मकरंद माने
पटकथा :मकरंद माने
संवाद :संजय पवार, मकरंद माने
संगीत :ए.व्ही.प्रफुल्लचंद्र
पार्श्वसंगीत :ए. व्ही. प्रफुल्लचंद्र
छायालेखन :अभिजित डी. अब्दे
गीतलेखन :वैभव देशमुख, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, जय अत्रे
कला :रणजित देसाई
नृत्य दिगदर्शक : विठ्ठल पाटील
कलाकार :शुभंकर तावडे, शशांक झेंडे, रिंकू राजगुरू, सुहास पळशीकर, शंतनू गंगने, विठ्ठल काळे, भरती पाटील, उमेश जगताप, मिलिंद पाठक, महेश भोसले
पार्श्वगायक :कविता राम, विवेक नाईक, राहुल चिटणीस, संतोष बोटे, जसराज जोशी, रुचा बोंडरे, शाश तिरुपती, हर्षवर्धन वावरे, आदर्श शिंदे, प्रवीण कुवर, अमर खान, जाझीम शर्मा, अमृता सुभाष, मनीष राजगिरे
गीते :१) घन घन घन कोसळ नभ रातदिन ढासळल ना सुटल ना तुटल ब्नाध्न हे पिरमाचं २) लागलीय गोडी तुझी ३) आता होऊन जाऊदे नागीण डान्स ४) शहे मखदूम अली वली ५) तुला फुटू दे कागर ६) दरवळ माव्हाची बाई.

सामायिक करा :

अधिक माहिती