इरादा पक्का
२०१०

कौटुंबिक
डॉल्बी डिजीटल साऊंड - रंगीत/१०२मिनिटे/प्र.क्र. सी.आय.एल.१-१२-२०१०/१०-२-२०१०/यू

निर्मिती संस्था :मेघे एन्टर्टेन्मेन्ट
निर्माता :स्मिता मेघे
दिग्दर्शक :केदार शिंदे
कथा :केदार शिंदे
पटकथा :निमीष दत्त
संवाद :इरावती कर्णिक
संगीत :निलेश मोहरीर
पार्श्वसंगीत :पंकज पुष्कर
छायालेखन :राहूल जाधव, राजा सटाणकर
संकलक :परेश मांजरेकर
गीतलेखन :सुमती वानखेडे, अश्वीनी शेंडे
कला :राजू साप्ते
रंगभूषा :अतूल शिधये
वेषभूषा :स्मिता मेघे, पृथा सोमण, ॠचा सोमण
ध्वनिमुद्रक :अतुल देशपांडे
पुन:र्ध्वनिमुद्रण :प्रकाश गुप्ते
निर्मिती स्थळ :मेघे हाऊस, बहुनिया बुटिक, सेमिनरी हिल रोड, हेरिटेज बिल्डींग, मेघदूत व्हिला, चिखलदरा बुल्लर गार्डन, निरलॉन बंगला मढ, फिल्म सिटी, त्रिपुरा स्टुडिओ, मॅग्नोटेप स्टुडिओ
कलाकार :सिध्दार्थ जाधव, सोनाली, स्मिता जयकर, मोहन जोशी, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, शलाका पवार, जयवंत वाडकर, अतुल तोडणकर, मयुरा पालांडे, अनिकेत केळकर, निर्मला कोटनीस, सुंदर जोग, गौरी कोंगे, मिनल बाळ, स्नेहा रायकर, चतुरा मोट्टा, घन:शाम घोरपडे, सचिन शिंदे, राजन बने, नितीन जाधव
पार्श्वगायक :जावेद अलि, अवधुत गुप्ते, वैशाली म्हाडे, क्षितीज तारे, निहीरा जोशी, यशोधा बुधकर, पौलामी पेठे, योगीता चितळे, निलेश मोहरीर
गीते :१) झंकारित ये स्पर्श सकाळी, २) ओम श्री गणेशाय नमः, ३) काळ दैवाने या माझी बहीण गिळली, ४) केले सार्थक स्त्री जन्माचे दान हे कुंकवाचे

सामायिक करा :

अधिक माहिती