गाढवाचं लग्न
२००६

डॉल्बी डिजीटल साऊंड, विनोदी
रंगीत/१०५मिनिटे/प्र. क्र.२-८५-२००६/१९-१२-२००६/यू

निर्मिती संस्था :सुमीत मुव्हिज प्रा.लि.
निर्माता :एस.बी.परदेशी
दिग्दर्शक :राजू फुलकर
कथा :नवनाथ जोशी, हरिभाऊ वडगांगकर
पटकथा :राजू फुलकर
संवाद :राजू फुलकर
संगीत :बाळ पळसुले
पार्श्वसंगीत :समीर गायकवाड, गोल्डी, जोहेर हुसेन
छायालेखन :सुरेश देशमाने
संकलक :शैलेंद्र डोके
कला :राजू फुलकर
रंगभूषा :महेश बराटे
केशभूषा :मंगला खोत, विजया दाखटकर
वेषभूषा :राजू फुलकर, दन्तोबा भडाळे
नृत्य दिगदर्शक :नरेंद्र पंडित
स्थिरचित्रण :कौस्तुभ बापट
गीत मुद्रण :जिगर स्टुडिओ, मुंबई
गीतरचना :जगदीश खेबुडकर
जाहिरात :श्रीकांत धोगडे, श्रेयस साकेत
रसायन :अॅड लॅब
ध्वनिमुद्रण :स्वप्नील गवई
पुन:र्ध्वनिमुद्रण :हितेंद्र घोष (गौरव डिजीटल)
चित्रीकरण :मुनावळे गांव (सातारा), दादा कोंडके स्टुडिओ (पुणे), फिल्मसिटी, मुंबई
पाहुणे कलाकार :नंदिनी जोग, प्रकाश धोत्रे, शरद पोंक्षे, गोंडस गाढव
कलाकार :मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, संजय खापरे, नंदू पोळ, सिध्देश्वर झाडबुके, अन्वय बेंद्रे, समिरा गुजर, सोनाली कुलकर्णी, ज्योती जोशी, मुंकुंद फणसळकर, राहूल बोडस, देवेंद्र देव, किरण रोगे, रणजीत मगदूम, इम्तियाज बागवान, संदीप शिंदे, जनार्दन जाधव, पराग चौधरी शिवाजी इंगवले, बजरंग बादशाह
पार्श्वगायक :साधना सरगम, वैशाली सामंत, आनंद शिंदे, शकुंतला जाधव, नागेश मनोहर गोलांबरे, नितीन डिस्कळकर
गीते :१) अरे अरे ऽऽ ह ऽ भर दिसा हे सपान पडल २) अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस ३) ये थांब जरा सजणी करतोय मागणी पायजे ते देशील का?

सामायिक करा :

अधिक माहिती