भीमगर्जना
१९९०

चरित्रपट
३५मिमी/रंगीत/१०३ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. १२९८९/१२-३-१९९०,/ यू

निर्मिती संस्था :विक्रांत चित्र इंटरनॅशनल, पुणे
निर्माता :नंदा पवार
दिग्दर्शक :सुधाकर वाघमारे
कथा :आबा शिंदे
पटकथा :राजश्री सर्वगौड
संवाद :आबा शिंदे
संगीत :राजश्री सर्वगौड
छायालेखन :शाम पालव
संकलक :विजय प्रभू
गीतलेखन :राजश्री सर्वगौड
कला :नंदा पवार
रंगभूषा :जगन्नाथ निकम
वेषभूषा :जगन्नथ निकम
जाहिरात :दीपक कदम
ध्वनिमुद्रक :जगन्नाथ निकम
चित्रफीत :व्हिडिओ प्लाझा
पार्श्वगायक :विठ्ठल उमप
गीते :१) हे रामजीचं पोर गड्या लई हुशियार तेचा दुनियेत चाललाय जयजयकार
विशेष :डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट.

सामायिक करा :

भीमगर्जना - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती