बंदिवान मी या संसारी
१९८८

कौटुंबिक
३५मिमी/रंगीत/९२मिनिटे/प्रमाणपत्रक्र.११२६७/३०-१२-१९८८,/यू

निर्मिती संस्था :राजलक्ष्मी चित्र
निर्माता :प्रकाश जोशी
दिग्दर्शक :अरुण कर्नाटकी
कथा :लक्ष्मीकांत तांबोळी
पटकथा :हिराकांत कलगुटकर
संवाद :हिराकांत कलगुटकर
संगीत :विश्वनाथ मोरे
छायालेखन :मनोहर आचार्य, वसंत शिंदे
संकलक :रामदास बाणावलीकर
गीतलेखन :जगदिश खेबुडकर
कला :एस. एन. कुलकर्णी
रंगभूषा :शांताराम विचारे
वेषभूषा :विठ्ठल इंगवले
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :डी. ओ. भन्साळी, रमणभाई
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
ध्वनिमुद्रिका :एच. एम. व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :मिलग्ने ऑप्टीकल रिसर्च सेंटर
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ
रसायन शाळा :रॅमनॉर्ड लॅब
कलाकार :आशा काळे, निळू फुले, लता अरुण, लीला गांधी, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, माया जाधव, मधु आपटे, नाना पळशीकर, दिनानाथ वायकूळ, अविनाश खर्शिकर, एन. मनोहर, संभा ऐरा
पार्श्वगायक :सुरेश वाडकर, आशा भोसले
गीते :१) वेगळ्या जगात या अशी कशी दंगले लाडके, २) सुखी रहा आवरे न हुंदका, ३) दिसं सांजवला, मध्यानरात झाली चालून संधी आली, ४) गुमान र्‍हावा, ५) बंदिवान मी या संसारी, ६) मन हे तळमळते

सामायिक करा :

बंदिवान मी या संसारी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती