बळीराजाचं राज्य येऊ दे
२००६

सिनेमास्कोप डॉल्बी डिजीटल साऊंड, सामाजिक
रंगीत/१२१मिनिटे/प्र. क्र.१-१९६-२००६/१९-१२-२००६/यू

निर्मिती संस्था :कविराज फिल्मस्
निर्माता :रत्नप्रभा अरुण कचरे
दिग्दर्शक :सतीश रणदिवे
कथा :अरुण कचरे
पटकथा :सतीश रणदिवे
संवाद :संजय पवार
संगीत :मनोहर गोलांबरे
पार्श्वसंगीत :समीर फातर्पेकर
छायालेखन :चिनूभाई शहा
संकलक :वसंत कुबल
कला :सतीश बिडकर
रंगभूषा :प्रदिप दर्णे
केशभूषा :मंगल खोत
वेषभूषा :शाम कांबळे
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, माया जाधव, सुभाष नकाशे, पप्पू मालू
स्थिरचित्रण :अविनाश थोरात, अरqवद थोरात
गीतरचना :जगदीश खेबुडकर, अरुण कचरे, सुधीर आवळे
प्रसिद्धी संकल्पना :अजय बने अश्विनी पब्लीसिटी
रसायन :अॅमड लॅब फिल्म, गोरेगांव
ध्वनिमुद्रण :प्रकाश निकम
चित्रीकरण :हणमंतराव जाधव घर आगाशीव नगर, कराड, वाल्मीकी विद्यामंदीर
पाहुणे कलाकार :शाहीर विठ्ठल उमप
कलाकार :अशोक सराफ, सचिन खेडेकर, नीना कुलकर्णी, डॉ.गिरीश ओक, प्रसाद ओक, आनंद अभ्यंकर, राहुल सोलापूरकर, चंद्रकांत गोखले, सरोज सुखटणकर, चेतन दळवी, सुहास भालेकर, बी.माजनाळकर, सुरेखा कुडची, शहाजी काळे, सुधीर दळवी, दीप्ती समेळ, समीरा गुजर, बालकलाकार: मयूर कचरे, संकेत कचरे विरेंद्र पाटील, प्रतिका सपकाळ, नवकलाकार: नितीन कदम, रोहित चव्हाण, सतीश कचरे, अजय पाटील, आयर्टम गर्ल राखी सावंत,
पार्श्वगायक :साधना सरगम, वैशाली सामंत, उत्तरा केळकर, विठ्ठल उमप, चंद्रशेखर गाडगीळ, संजय सावंत, नंदेश उमप, अंजली नांदगावकर, विठ्ठल धेंडे, देवश्री गोलांबरे
गीते :१) नीती अनितीचा बांध कुटला २) भलरी भलरी भलरी दादा भलरी ऽऽ ३) दु:ख कितीदा जगाव, आभाळ पांघराव ४) नंदीला सजवा, ढोलकही वाजता ५) ह्यो ह्यो पावणा तुझा बग मेव्हणा ६) इडा पिडा टळू दे, बळीचा राज्य येवू दे

सामायिक करा :

अधिक माहिती