बकुळा नामदेव घोटाळे
२००७

डॉल्बी डिजीटल साऊंड, विनोदी
रंगीत/१०३मिनिटे/प्र.क्र.सी.आय.एल.१-७७-२००७/२-७-२००७/यू

निर्मिती संस्था :शेमारू फिल्मस निर्मित
निर्माता :अतुल मारू-केतन मारू
दिग्दर्शक :केदार शिंदे
कथा :केदार शिंदे
पटकथा :केदार शिंदे
संवाद :मच्छिंद्र मोरे
संगीत :देवदत्त साबळे
पार्श्वसंगीत :शिवदर्शन, रोहन
छायालेखन :अनिल खांडेकर
संकलक :भक्ती मायाळू
कला :अरूण रहाणे
रंगभूषा :अमोद दोशी, मोहन पाठारे
वेषभूषा :निमीष दत्त
नृत्य दिगदर्शक :नरेंद्र पंडित, दिपाली विचारे
स्थिरचित्रण :निखिल नागझरकर
गीतरचना :मच्छिंद्र मोरे
प्रसिद्धी संकल्पना :श्रीकांत धोंगडे
रसायन :मुव्ही लॅब, दादर
ध्वनिमुद्रक :अतुल देशपांडे
पुन:र्ध्वनिमुद्रण :हितेंद्र घोष
चित्रीकरण :पसरणी, शाहीर साबळे प्रतिष्ठान, वरखडवाडी, जि.प.प्रा.शाळा, पसरणी, वाई, बलकवडी
पाहुणे कलाकार :रेशम टिपणीस
कलाकार :भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, विजय चव्हाण, वर्णा कांबळी, कुशल बद्रिके, गणेश रेवडेकर, घन:श्याम घोरपडे, प्रशांत गोरे, राजन देशमुख, उमा राणे, गीतांजली कांबळी, भक्ती जाधव, अर्चना गायकवाड, बिमेगा खामकर, जयराज नायर, संदीप सरोदे, मनोज टाकणे, मच्छिंद्र मोरे, राजू राणे, संजू राणे, राजू शिंदे, मंदार शेंडे
पार्श्वगायक :रोहन प्रधान, त्यागराज खाडिलकर, वैशाली सामंत
गीते :१) मला नजर लावू नका, २) कळाले कळाले, ३) मनं झुरतयां, ४) तुम्हा बघून, ५) आता कसं वाटतय

सामायिक करा :

अधिक माहिती