अर्धांगी
१९४०

विनोदी-सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३७२७फूट/१२६मिनिटे/ प्रमाणपत्र क्र.२२२९०

निर्मिती संस्था :हंस चित
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :आचार्य प्र.के.अत्रे
पटकथा :आचार्य प्र.के.अत्रे
संवाद :आचार्य प्र.के.अत्रे
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :पांडुरंग नाईक
गीतलेखन :आचार्य प्र.के.अत्रे
कला :वाटेगांवकर
ध्वनिमुद्रक :जी.भोळे
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :मा. विनायक, मीनाक्षी, लीला चिटणीस, दादा साळवी, दामुअण्णा मालवणकर, कुसुम देशपांडे, विमला वशिष्ट, बाबूराव पेंढारकर
गीते :१) गाई घरा आल्या, २) माझा गुलाब अंगणी फुलला गं, ३) या हो घ्या हो राया, जॅक अँड जिल, ४) तू चांद जिवाचा हासरा गं, ५) फॉलिंग इन लव्ह अगेन, ६) फूलसे मेरी खिलती जवानी, ७) आता हंसूनि घ्यावा हा गोड घास देवा.
कथासूत्र :आपली पत्नी आधुनिक असावी,दिसावी असा सत्यवानाचा प्रयन्त असतो.तिला इंग्रजी शिकवायचा त्याचा प्रयन्त अयशस्वी होतो.मग सुखासाठी तो एका तत्ववेत्त्याच्या पत्नीच्या - अरुंधतीच्या - मोहात पडतो.पण हा भपका बेगडी आहे हे समजून येताच तो परत घरी येतो.
विशेष :अर्धांगीच्या मराठी आवृत्तीबरोबरच हिन्दी आवृत्तीही ‘‘घर की रानी” म्हणून प्रदर्शित झाली.

सामायिक करा :

अर्धांगी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती