अधम
२०१८

थरारपट
१२४ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- २८/१२/२०१८ क्र.- डीआयएल/२/४७९/२०१८ दर्जा- यूए

निर्मिती संस्था :श्री. नटराज पिक्चर्स
निर्माता :तुषार अनिल खांडगे & सचिन अनिल खांडगे
दिग्दर्शक :अभिषेक अरविंद केळकर
कथा :अभिषेक अरविंद केळकर, तुषार अनिल खांडगे
पटकथा :अभिषेक अरविंद केळकर, तुषार अनिल खांडगे
संवाद :अभिषेक अरविंद केळकर
संगीत :रोहित नागभिडे
पार्श्वसंगीत :रोहित नागभिडे
छायालेखन :धनेश पोतदार
संकलक :संतोष गोठस्कर
गीतलेखन :वैभव देशमुख, वैभव जोशी
कला :पद्मानाथ दामले
रंगभूषा :सावली सोनम
वेषभूषा :सावली सोनम
नृत्य दिगदर्शक :सिद्धेश दळवी, सुभाष नकाशे
साहसदृश्ये :प्रशांत नाईक
प्रसिद्धी संकल्पना :रोहित नागभिडे
ध्वनि :परेश शेलार, सचिन भावे
कलाकार :संतोष जुवेकर, किशोर कदम, गौरी नलावडे, शशांक शेंडे, सुहास पळशीकर, सुहास शिरसाट, उमेश जगताप, पद्मनाथ बिंड.
पार्श्वगायक :आदर्श शिंदे, जयदीप वैद्य, स्वप्नजा लेले, विकी सुतार
गीते :१)आला आला रे भाई आला, २) जिंदगी आहे की आहे झिंग साला, ३) चढू लागली रातीला चढू लागली, ४) ओळखीच्या माणसाचा ओळखीचा वार आहे.

सामायिक करा :

अधिक माहिती