आई पाहिजे
१९८८

कौटुंबिक
३५मिमी/रंगीत/११५मिनिटे/प्रमाणपत्रक्र. ८१५२/१८-५-१९८८,/यू

निर्मिती संस्था :श्री चिंतामणी चित्र
निर्माता :चंद्रकांत चव्हाण
दिग्दर्शक :कमलाकर तोरणे
कथा :यशवंत रांजणकर
पटकथा :यशवंत रांजणकर
संवाद :यशवंत रांजणकर
संगीत :अशोक पत्की
छायालेखन :रत्नाकर लाड
संकलक :श्रीकांत तेलंग
गीतलेखन :शांताराम नांदगावकर, पद्मश्री कवि सुधांशू, वंदना विटणकर, प्रविण दवणे
कला :के.द. महाजनी
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :दामोदर गायकवाड
नृत्य दिगदर्शक :सोहनलाल, पप्पू खन्ना
स्थिरचित्रण :क्विक पब्लिसिटी, स्वस्तिक कलर लॅब
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, बॉम्बे साऊंड सर्व्हिसेस
ध्वनिमुद्रक :बाबा लिंगनूरकर
ध्वनिमुद्रिका :सुपर कॅसेटस् इंडस्ट्रीज प्रा. लि. दिल्ली
निर्मिती स्थळ :जयप्रभा, शालिनी स्टुडिओ, औंदुबर, नरसोबाची वाडी, प्रयाग, गाणगापूर, दादर चौपाटी
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज प्रा. लि.
कलाकार :आशा काळे, रमेश भाटकर, प्रशांत दामले, राजा मयेकर, नयनतारा, श्रीलेखा गोविल, सविता मालपेकर, आराधना देशपांडे, विलास पाटील, सन्मान, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्वप्ना(मद्रास) वसंत भालेकर
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, विनय मांडके, अनुपमा देशपांडे, कविता कृष्णमूर्ती
गीते :१) बनारसी ए बनारसी, २) तिन्ही लोकांतून चराचरातूंन, ३) रंग बेहोषीचा ऐन जवानीचा, ४) लक्षदिप उजळलं घरी, ५) शोधू तुला कुठे मी

सामायिक करा :

आई पाहिजे - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती