चित्र-चरित्र

सुप्रिया विनोद
सुप्रिया विनोद
अभिनेत्री
१६ नोव्हेंबर १९७१

विख्यात साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया विनोद यांचा जन्म मुंबईचा. इथंच त्यांचं शालेय शिक्षण झालं. मुंबईतील जे. जे. कलामहाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं. ‘बावरे प्रेम हे’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘सतरंगी रे’ हे त्यांचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटामध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘इंदिरा’ या मराठी नाटकामध्येही त्यांनी शीर्षक व्यक्तिरेखा साकारली होती.
-मंदार जोशीचित्र-चरित्र