चित्र-चरित्र

वैभव तत्ववादी
वैभव तत्ववादी
अभिनेता
२५ सप्टेंबर १९८८

वैभवचा जन्म नागपूर येथे झाला. त्याने पुण्यातील कॉलेज मध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. 2011 मध्ये "फक्त लढ म्हणा" या चित्रपटापासून त्याने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सुराज्य, कॉफी आणि बरंच काही, मि अॅंड मिसेस सदाचारी, चिटर, कान्हा, भेटली तू पुन्हा, whats up लग्न या सारख्या अनेक मराठी चित्रपटात तसेच हंटर, बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटात त्याने कामे केली आहेत. तसेच प्रेम हे, तुझं माझं जमेना, पिंजरा, अमर प्रेम या मराठी मालिकांमधून पण त्याने कामे केली आहेत.
-मंदार जोशीचित्र-चरित्र