चित्र-चरित्र

सुनील तावडे
सुनील तावडे
अभिनेता
१४ जून

मराठी चित्रपटांमधील चरित्र व्यक्तिरेखांमध्ये भरपूर प्रयोग करणारा अभिनेता म्हणून सुनील तावडे यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या दोन दशकांच्या कारकिर्दीमध्ये या कलावंताने अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या कठीण भूमिका खूप सहजतेने साकारल्या आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’मधील बसचालकाच्या भूमिकेमुळे श्री. तावडे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. ‘एक फुल चार हाफ’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘गोलमाल’, ‘शुभमंगल सावधान’, ‘जबदस्त’, ‘फुल थ्री धमाल’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’ हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट.
मंदार जोशीचित्र-चरित्र