चित्र-चरित्र

अमिता खोपकर
अमिता खोपकर
अभिनेत्री
२५ सप्टेंबर

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चित्रपट तसेच मालिकांमधील आश्वासक चेहरा म्हणजे अमिता खोपकर. चकवा, कायद्याचं बोला, सावली, जावई माझा भला, हरी ओम विठ्ठला, लय भारी अशा अनेक मराठी चित्रपटांबरोबर गदर- एक प्रेमकथासह काही हिंदी चित्रपटात खोपकर यांनी कामे केली, तसेच ससुराल सिमरन का, तू मेरा हिरो या हिंदी मालिकां मधेही कामे केली आहेत.
-मंदार जोशीचित्र-चरित्र