चित्र-चरित्र

रवींद्र बेर्डे
रवींद्र बेर्डे
अभिनेता
७ जुलै

चरित्र अभिनेते म्हणून रवींद्र बेर्डे यांनी आपली कारकीर्द तब्बल तीन दशकांहून अधिक काळ गाजवली आहे. मिळेल त्या छोट्या-मोठ्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं आहे. विनोदी व्यक्तिरेखांवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘वहिनीची माया’, ‘मामला पोरींचा’, ‘थरथराट’, ‘हमाल दे धमाल’, ‘आत्मविश्वास’, ‘चिकट नवरा’, ‘माझा छकुला’, शेम टू शेम’, ‘शेजारी शेजारी’, ‘पछाडलेला’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. ‘यशवंत’, ‘सिंघम’ यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.
मंदार जोशीचित्र-चरित्र