चित्र-चरित्र

जसराज जोशी
जसराज जोशी
गायक-संगीतकार
७ फेब्रुवारी

जसराजला संगीताचे शिक्षण मिळाले ते आपल्या आजोबांकडून. शास्त्रीय संगीतासाठी त्याच्याकडून भरपूर तालीम करून घेण्यात आली. २०१२ मधील ‘सारेगमप’ स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यानंतर जसराज जोशी हे नाव एकदम प्रकाशझोतात आले. त्यानंतर जसराजने ‘सतरंगी रे’, ‘फुंतरू’, ‘हायवे’, ‘डबलसीट’ आदी चित्रपटांसाठी गाणी गायली. तसेच सौरभ-हृषिकेश यांच्या साथीने तो संगीतदिग्दर्शकही बनला. ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘टाईमपास’, ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांना या त्रिकुटानं संगीत दिले आहे.

जसराज जोशी यांनी २०२२ मध्ये 'मिडीयम स्पायसी' या चित्रपटाला संगीत दिले होते.

-मंदार जोशीचित्र-चरित्र