चित्र-चरित्र

अजित परब
अजित परब
संगीतकार, पार्श्वगायक
१० मार्च १९७५

पार्श्वगायक आणि संगीतकार या दोन्ही आघाड्यांवर सध्या अजित परब यांचं अतिशय उत्तम काम सुरू आहे. मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर कला क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी परब यांना बराच संघर्ष करावा लागला. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘साडे माडे तीन’, ‘दे धक्का’, ‘मातीच्या चुली’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘नटसम्राट’, ‘भाई व्यक्ती की वल्ली’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. तसेच काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन आणि अभिनयही केला आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र