पुष्पक विमान
२०१८


१३३ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक - ३१/७/२०१८, क्रमांक डीआयएल/१/६४/२०१८, दर्जा- यू

निर्मिती संस्था :कॅनव्हॉसमॅजिक, झी स्टुडिओ
निर्माता :मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनील राजाराम फडतरे, वर्षा पाटील
दिग्दर्शक :वैभव रा. चिंचाळकर
कथा :सुबोध भावे
पटकथा :चेतन भिला सैंदाणे, वैभव चिंचळकर
संवाद :चेतन भिला सैंदाणे
संगीत :नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर
पार्श्वसंगीत :संतोष मुळेकर
छायालेखन :महेश अणे
संकलक :आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
गीतलेखन :समीर सामंत, चेतन भिला सैंदाणे
कला :संतोष फुटाणे
रंगभूषा :विक्रम गोयकवाड, निलेश पाटकर
वेषभूषा :आश्विनी कोचरेकर
नृत्य दिगदर्शक :दिपाली विचारे
प्रसिद्धी संकल्पना :सचिन सुरेश गुरव
ध्वनि :मंदार कमलापूरकर
कलाकार :मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन, सुयश झुंझुरके, राहुल देशपांडे, मल्हार भावे
पार्श्वगायक :शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेंवुंडी, विनय मांडके, नकाशे अझीझ, अर्श मोहम्मद, प्रवीण कुवार, दिपाली साठे, माधवी भारती, वर्ण्यम पांडे, नरेंद्र भिडे, यश गोखले, रुचिर इंगळे, अद्वैत वाळुंजकर, भाग्यश्री अभ्यंकर
गीते : १) असे महाकाय मोठे पुष्पक विमान २) देह पांडुरंग देह भान पांडुरंग आत्मा पांडुरंग पंचप्राण पांडुरंग ३) ही मुंबईची स्टाईल हर वक्त मू पे स्माईल ४) लगबग लगबग जिवती तगमग इसरून गेला जगाला 5) नको वेळ काढू आता धीर नाही परब्रम्ह रूप तुझे दावी लवलाही ६) ज्ञानोबा माउली तुकाराम ज्ञानोबा माउली तुकाराम ७) आनंदाचे डोही आनंद तरंग

सामायिक करा :

अधिक माहिती