नाळ
२०१८


११६ मिनिटे, सेन्सॉर प्रमाणपत्र दिनांक- १८/८/२०१८ क्र.- डीआयएल/१/७१/२०१८ दर्जा- यू

निर्मिती संस्था :आटपाट आणि मृदगंध फिल्मस
निर्माता :वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, नितीन प्रकाश वैद्य, प्रशांत मधुसूदन पेठे, सुधाकर रेड्डी यक्कंटी, नागराज पोपटराव मंजुळे
दिग्दर्शक :सुधाकर रेड्डी यक्कंटी
पटकथा :सुधाकर रेड्डी यक्कंटी
संवाद :नागराज पोपटराव मंजुळे
संगीत :ए.व्ही.प्रफुल्लचंद्र
पार्श्वसंगीत :अद्वैत नेमलेकर
छायालेखन :सुधाकर रेड्डी यक्कंटी
संकलक :संचारी दास मौलिक
गीतलेखन :ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, वैभव देशमुख
कला :संतोष पोतदार, प्रशांत देशमाने
रंगभूषा :समीर कदम
वेषभूषा :सचिन लोवलेकर
ध्वनि :अंथोनी रुबेन
कलाकार :मास्टर श्रीनिवास पोकले, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार
पार्श्वगायक :जयास कुमार, अंकिता जोशी, आनंदी जोशी
गीते :१) आई मला खेळायला जायचंय जाऊ दे न व ... २) हे दरवयतं मायेनं इवलुशा चिंब न्हायतं, हे पाघळतं उब मिळता जरा वाहु लागत ...

सामायिक करा :

अधिक माहिती