चित्र-चरित्र

चेतन दळवी
चेतन दळवी
अभिनेते
७ ऑगस्ट

मराठी चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीवरील एक अष्टपैलू अभिनेता म्हणजे चेतन दळवी.गेल्या तीन दशकांपासून ते विविध भूमिका साकारत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.

'नवरी मिळे नवऱ्याला', 'तुझ्यावाचून करमेना', 'माझा पती करोडपती', 'घोलात घोळ', 'किस बाई किस', 'नवरा बायको', जावई बापू जिंदाबाद', 'सगळे करून भागले' हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.

सासूच्या घरात जावयाची वरात (२०१७), गाव थोर पुढारी चोर (२०१७), रातांधळा जावई (२०१६) हे चेतन दळवी यांचे अलीकडील काही मराठी चित्रपट आहेत.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र